जिल्हाधिकाऱ्यांचे ठामपासह इतर महापालिका आणि प्रधिकरणांना निर्देश ठाणे: ठाणे जिल्ह्यात धोकादायक इमारती पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नियोजन प्राधिकरणांनी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या इमारती रिकाम्या कराव्यात, रहिवाशांना पर्यायी ठिकाणी हलवून इमारत निष्कासित करावी, दर्जाहिन बांधकाम असलेल्या इमारती आणि अनधिकृत इमारतींचीही तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक...
जिल्हा
ठाणे : ठाण्याच्या सायबर सेलने या वर्षाच्या जानेवारी ते एप्रिलपर्यंत आठ नागरिकांना तब्बल १० लाख ४८ हजार १६९ रुपये मिळवून दिले आहेत. फसवलेल्यांच्या चेह-यावर हास्य असले, तरी संबंधित व्यक्तींनी...
अंबरनाथ: अंबरनाथ येथून पुणे येथे सल्फ्युरिक ॲसिड घेऊन जाणाऱ्या एका टँकरला भर रस्त्यात गळती लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अंबरनाथ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या...
रोटरी क्लब ऑफ ठाणे इम्पिरियल यांच्यातर्फे पर्यावरणस्नेही अशा बांबूचा वापर करुन एक प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. यावेळी रोटरीचे...
छायाचित्रांसहित पालिका आयुक्तांकडे तक्रार ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्वीची नाल्यांची तसेच गटारांची सफाई करण्याची कामे सुरु झाली असून ही सफाई करणारे कामगार मात्र सुरक्षा साहित्य विनाच सफाई करत...
गृहसंकुलांमध्ये ९६ हजार स्मार्ट मीटर कार्यरत ठाणे : पाणी गळती आणि पाणी चोरीला लगाम लावण्यासाठी ठाणे शहरात आतापर्यंत ९६ हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. केवळ २० टक्केच मीटर...