ठाणे : शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजुस असलेल्या सेवा रस्त्यांवर मोफत वाहने उभी करण्याची सुविधा गेल्या दोन दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा नितीन कंपनी ते तीन हात नाका आणि नितीन कंपनी ते ज्ञानसाधना महाविद्यालय अशी दोन्ही बाजुच्या सेवा रस्त्यांवर सुरु करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात...
जिल्हा
ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा-भांजे डोंगरावरील अनधिकृत बांधकामांमुळे भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी...
पालघरच्या १४ वर्षाच्या प्रणयचे भगिरथी प्रयत्न यशस्वी पालघर: घरोघरी नळ नसल्याने आजही अनेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दुर्गम भागात हे नेहमीचं चित्र आहे. पाण्यासाठी आईची होणारी वणवण बघवत नसल्याने...
आयुक्तांपुढे मांडली व्यथा ठाणे : शहरातील मान्सुनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी माजी महापौर नरेश म्हस्के आणि त्यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. या भेटीत अधिकारी,...
ठाणे : फेरीवाल्यांची नवी समिती निवडण्यासाठी लवकरच निवडणूक होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने १३६७ फेरीवाल्यांची यादी अंतिम केली असून ही यादी कामगार आयुक्तांना...
ठाणेकरांना लोड शेडींगमुक्त उन्हाळ्याचा अनुभव ठाणे : उन्हाळ्याच्या एप्रिल आणि मे महिन्यात दरवर्षी वीज पुरवठा खंडित होण्याचा अनुभव असताना यंदा मात्र एप्रिलमध्ये विनाखंड वीज पुरवठा झाला तर मे महिन्यातही...