अंबरनाथ: अंबरनाथ येथून पुणे येथे सल्फ्युरिक ॲसिड घेऊन जाणाऱ्या एका टँकरला भर रस्त्यात गळती लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अंबरनाथ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यावर सांडलेल्या ॲसिडवर फोमचे फवारे मारून ते नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. येथील वडोल एमआयडीसीमधील एका कंपनीतून सल्फ्युरिक ॲसिड घेऊन जाणाऱ्या...
जिल्हा
रोटरी क्लब ऑफ ठाणे इम्पिरियल यांच्यातर्फे पर्यावरणस्नेही अशा बांबूचा वापर करुन एक प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. यावेळी रोटरीचे...
छायाचित्रांसहित पालिका आयुक्तांकडे तक्रार ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्वीची नाल्यांची तसेच गटारांची सफाई करण्याची कामे सुरु झाली असून ही सफाई करणारे कामगार मात्र सुरक्षा साहित्य विनाच सफाई करत...
गृहसंकुलांमध्ये ९६ हजार स्मार्ट मीटर कार्यरत ठाणे : पाणी गळती आणि पाणी चोरीला लगाम लावण्यासाठी ठाणे शहरात आतापर्यंत ९६ हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. केवळ २० टक्केच मीटर...
ठाणे : शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजुस असलेल्या सेवा रस्त्यांवर मोफत वाहने उभी करण्याची सुविधा गेल्या दोन दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा नितीन कंपनी...
ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा-भांजे डोंगरावरील अनधिकृत बांधकामांमुळे भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी...