स्वातंत्र्यपूर्व काळात आणि पुढे जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात तरुणांच्या सहभागाची ठळक दोन उदाहरणे आहेत. ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा बिमोड करण्यासाठी हजारो तरुणांनी जीवाची बाजी लावली होती. देशाभिमानातून समर्पित भावनेतून...
पॅाईंट ब्लॅंक
देशाचे भवितव्य शहरे घडवत असतात. शहरांकडेच लोकांचा ओढा असतो. नोकरी-धंद्याबरोबरच शिक्षण आणि आरोग्य याच्या सुविधा शहरांमध्येच अधिक असतात. विकासाचे इंजिन म्हणूनच शहरांकडे पाहिले जात असते आणि त्यामुळे त्यांचा सुनियोजित...
सार्वजनिक पैशाची जबाबदारी वि श्वस्त या नात्यान े घेतली तर त्याचा अपहर करण्याची दर्बुु द्धी होणार नाही. परंतु हा वि चार तथाकथित वि श्वस्तांना शिव त नसल्यामुळे गैरव्यवहार आणि...
शहराच्या विकास-प्रक्रियेत तसेच सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक-क्रीडा आदी कार्यात जनसहभाग असेल तर जो परिणाम साध्य होतो तो अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी होऊ शकतो. शहराच्या परिपक्वतेचे ते ठळक लक्षण बनते. प्रत्येक शहराला एक...
प्रदूषणापासून वाहतूक कोंडीपर्यंत मुक्ती हवी असेल तर सार्वजनिक वाहतुकीला पर्याय नाही, अशी चर्चा रंगत असते. त्यातूनच मेट्रोसारखे प्रकल्प आकारास आले. प्रत्यक्षात तरीही मूळ प्रश्न सुटलेला नाही हे वास्तव आहे....
मागील आठवड्यातील दोन बातम्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. एक होती सिद्धांत सार्थक या जेमतेम विशीतल्या तरुणाची. झारखंडचा रहिवासी असणाऱ्या सिद्धांतने ’नीट’ परीक्षेतील घोटाळ्यातील एक-एक पदर उलगडत आपली परीक्षा व्यवस्था...