सोळावं वरीस धोक्याचं… या अजरामर गाण्याच्या ओळीत साठावं वरीस धोक्याचं…असा बदल केला तर शिवसेना (ठाकरे) गटाच्या सद्यस्थितीचे समर्पक वर्णन होऊ शकेल. पक्षाच्या ६०व्या वर्धापनदिनी पक्षात फूट पडावी याहून दुसरा...
अग्रलेख
भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या आत असलेल्या ‘टेक्टोनिक प्लेट्स’ एकमेकांवर आदळत असतात. या प्लेट्समध्ये एक द्रव पदार्थ असतो आणि त्याचे संतुलन बिघडले की भूगर्भात होणारे घर्षण भूकंपास कारणीभूत ठरतात. भूगर्भातील या हालचालींचा...
तुमचे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत आहे. आता एकदा का स्वागत केले की पाहुण्यांचे सर्व वेडेचाळे, त्यांच्या लहरी, त्यांची बेशिस्त, अरेरावी असे सर्वकाही स्वीकारायला हवे. त्यांच्या या सवयींना मोडता घालण्याची असहिष्णुता...
अठरा वर्षांपूर्वी रेल्वे भरती प्रकरणात झालेल्या आंदोलनाप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामुळे राज ठाकरे यांना तर दिलासा मिळाला आहेच, पण त्याचबरोबर अशा प्रकारची आंदोलने भविष्यात...
‘घर जळाल्यावर बोंब अन् नाटक संपल्यावर सोंग‘ ही म्हण ठाणे महापालिकेच्या कार्यपद्धतीचे समर्पक वर्णन करील, असे गुरुवारी पहाटे लागलेल्या गावदेवी मंडईच्या अग्निप्रलयाबाबत म्हणता येऊ शकेल. अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात...
पावसाळा जवळ येऊ लागला की ठाणे महापालिका तीन मुद्यांवरुन खडबडून जागी होत असते. एक-अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची लगबग, दोन-नालेसफाई आणि तीन धोकादायक इमारतींचा पुनर्विकास. यापैकी तिसऱ्या प्रश्नाची व्याप्ती...