जिल्हा ठाणे

वसई-विरार महापालिका मोहिमेत ११ बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

भाईंदर: वसई-विरार महापालिकेने आपल्या हद्दीत हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये महिनाभरात एकूण ११ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. या सर्व डॉक्टरांवर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे वसईतील बोगस डॉक्टरांची प्रकरणे अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत मागील वर्षात चार बोगस डॉक्टरांची प्रकरणे समोर आली होती....
जिल्हा मुंबई

जागावाटपाच्या चर्चेआधीच काँग्रेसचे घोडे फुरफरले

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून चर्चेआधीच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४१ जागांचा आढावा घेतला असून काँग्रेस नेतृत्वाने अधिकाधिक जागा...
जिल्हा ठाणे

इमारतीची भिंत कोसळून तीन महिला ठार, दोन जखमी

भाईंदर: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून त्याखाली गाडल्या गेलेल्या कामगारांपैकी तीन महिलांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना विरार पूर्वेला घडली आहे....
जिल्हा ठाणे

आज मुख्यमंत्री दिव्यात

ठाणे: दिवा शहर आणि परिसरात होणाऱ्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भुमिपूजन सोहळा बुधवार 7 जून 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती...
जिल्हा ठाणे

आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे

आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश ठाणे : पावसाळ्यात मेट्रोच्या परिसरात पाणी साठण्याची फार मोठी शक्यता आहे. ही परिस्थिती उदभवू नये व आवश्यक पावले आताच उचलली जावीत यासाठी मेट्रो प्रशासनासोबत...
जिल्हा ठाणे

मध्य प्रदेशमध्ये पिस्तूल बनवण्याचा कारखाना

* ठाण्यात अटक आरोपींनी दिली माहिती * १७ पिस्तुल, ३१ मॅगझीन १२ जिवंत का जप्त ठाणे : राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या...