जिल्हा ठाणे

पुश बाईकने ९४ दिवसांत कापले 3980 किमी अंतर

सायकलपटू राजेश खांडेकर यांचा जगावेगळा विक्रम ठाणे: ठाण्यातील वर्तकनगर येथे राहणारे राजेश खांडेकर यांनी पुश बाईक म्हणजे पायाने ढकलायच्या सायकलने ९४ दिवसांत ३९८० किमी अंतर कापत जागतिक विक्रम केला. आतापर्यंत त्यांनी भारतामध्ये अनेक सायकल मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. काहीतरी जगावेगळा विक्रम करण्याच्या उद्देशाने राजेश खांडेकर यांनी सायकलिंग सुरू...
जिल्हा मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे यासाठी आजची पाहणी...
जिल्हा ठाणे

दोन महिन्यांत ठामपा मालामाल

मालमत्ता करापोटी ६६ दिवसात 200 कोटींची विक्रमी वसुली ठाणे: मालमत्ता कराच्या पहिल्या तिमाहीत ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या 66 दिवसात 200 कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे. ठाणे...
जिल्हा मुंबई

वादळ सरकले धोका नाही, पण पाऊस लांबणीवर

मुंबई: खोल अरबी समुद्रात तयार होत असलेले ‘बिपरजॉय’ चक्री वादळ पश्चिम किनारपट्टीपासून खोल समुद्रात सुमारे एक हजार किलोमीटर दूर असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांकडून आणि अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.वादळ सरकले...
जिल्हा ठाणे

हत्तीवरून सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश

ठाणे: सर्वसाधारणपणे सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात होते. उद्या गुरुवार ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या...
जिल्हा मुंबई

एपीएमसी बाजारात तूर, उडीद डाळींची शंभरी पार

यंदा डाळींचे उत्पादन घटल्याने दरात वाढ नवी मुंबई : यंदा गुजरात आणि महाराष्ट्रामधील डाळींच्या उत्पादनाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, त्यामुळे वाशीतील एपीएमसीत दाखल होणाऱ्या डाळींची आवक घटली आहे....