जिल्हा ठाणे

आपला दवाखान्यातील ६० पेक्षा अधिक परिचारिकांना नारळ

परिचारिकांची पालिकेच्या आरोग्य विभागात धडक ठाणे :खासगी नर्सिंगचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जात नसल्याचे कारण पुढे करत कोणतीही पूर्व सूचना न देता ६० हून अधिक नर्सेसना आपला दवाखान्याच्या संचालकांनी कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. तसेच दोन महिन्यांचे वतन देखील अदा करण्यात न आल्याने त्याच्या निषेधार्थ मंगळवारी आपला दवाखान्यातील परिचारिकांनी आरोग्य...
जिल्हा ठाणे

जुना ठेकेदार काळ्या यादीत; नवीन ४२ बसखरेदी प्रक्रियेत

ठाणे : ठाणे परिवहन सेवेने केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून नव्या ४२ बसेस खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे येत्या काही काळात परिवहनच्या ताफ्यात ४२ बसेस दाखल होणार आहे. तर...
जिल्हा ठाणे

जिल्ह्यातील १७ शाळांनी शाळा बंद करण्याचे दिले हमीपत्र

ठाणे: संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून १० अनधिकृत शाळा सुरू आहेत व १७ शाळांनी शाळा बंद...
जिल्हा ठाणे

कल्याण लोकसभेत पर्यटन विकासाला बळ

मलंगगड, दुर्गाडी, दावडीसाठी २८ कोटींचा निधी मंजुर कल्याणः पायाभूत सुविधांसह सर्वसामान्य नागरिकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात...
जिल्हा मुंबई

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा, तर काही भागांत वादळी पावसाचे धुमशान अशी विचित्र स्थिती असतानाच आता चक्रीवादळाचे संकट घोंगावू लागले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार...
जिल्हा ठाणे

जिल्ह्यातील 73 हजार विद्यार्थी चमकणार नव्या गणवेशात

ठाणे : समग्र शिक्षा मोफत गणवेश योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सरकारी शाळांतील पहिली ते आठवीचे विद्यार्थी आता नवीन गणवेशात चमकणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील 73 हजार 726 विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यात...