स्थानिक पातळीवर कुरघोडी करणे अयोग्य ठाणे : ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या मुद्यावरुन स्थानिक पातळीवर सध्या भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक सुरु आहे. त्यात आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. २०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले...
जिल्हा
दोन महिन्यांत ४४० गुन्ह्यांची नोंद ठाणे : ठाणे जिल्ह्यात छुप्या मार्गाने अवैध दारूची विक्री होत असली तरी या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी अवैध दारुचा व्यवसाय करणा-या २५६ आरोपींना अटक करण्यात...
ठाणे: नवी मुंबई महानगरपालिकेतील एका अभियंत्यावर लाच मागितल्याचा आणि स्वीकारल्याचा गुन्ह्यात खटला भरण्यात आला होता. त्याला येथील विशेष खटला (एसीबी) न्यायालयाने संशयाचा फायदा दिला आणि त्याच्यावर लावण्यात आलेल्या सर्व...
बिटुमन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात ठाणे : डोंबिवली आणि भिवंडीला जोडणारा मोठागाव-माणकोली पूल या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या पुलावर ‘बिटुमन’ टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे....
के-३१ तंत्रज्ञानावर आधारित पहिला रस्ता भिवंडी: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातून प्रथमच के-३१ तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या देशातील पहिल्या रस्त्याचे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते...
नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुन्नर हापूसच्या मुख्य हंगामाला सुरुवात झाली आहे. बाजारात आता आवक वाढली असून सात हजार ते आठ हजार पेट्या दाखल होत...