ठाणे : ठाणे महापालिकेच्या सेवेत आता राज्य शासनाच्या सेवेतील उपायुक्त उमाकांत गायकवाड आणि उमेश बिरारी यांची नियुक्ती झाली आहे. त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी पदभार स्विकारले आहेत. ठाणे महापालिकेच्या सेवेतून उपायुक्त मारुती खोडके हे निवृत्त झाले होते. तसेच महापालिकेत उपायुक्त दर्जाची १२ पदे असतांनाही संपूर्ण क्षमतेने ती पदे भरली गेली नसल्याचे...
जिल्हा
ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून सचिव तसेच आरोग्य विभाग अशा दोन महत्वाच्या विभागांचा कार्यभार काढण्यात आला आहे. या दोन महत्वाच्या विभागांचा कार्यभार हा शासनाकडून ठाणे महापालिकेत...
ठाणे: कझाकिस्तान येथे झालेल्या अपेक्स कझाकिस्तान ओपन फ्युचर सिरीज या स्पर्धेत ठाणेकर बॅडमिंटनपटू अभ्युदय चौधरी आणि झॅको सेयी या जोडीने पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे. गेली अनेक वर्ष अगदी...
ठाणे: रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या ‘आनंदी शाळा’ या उपक्रमांतर्गत मुरबाड तालुक्यातील सावर्णे, फांगुळगव्हाण, दिवाणपाडा, गणेशपूर (मोरोशी) येथील चार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे नूतनीकरण करण्यात आले. या शाळांतील...
नवी मुंबई: नेरूळ येथील महापालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये जन्मल्यापासून फुफ्फुसे पुरेशा प्रमाणात विकसित नसलेली सेक्टर 6 सारसोळे येथील रहिवासी सान्वी मोहिते यांची जुळी बालके जीवनाशी तब्बल चार...
ठाणे: ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सुमारे ४०० हिंदू मुलांचे धर्मांतर करणाऱ्या मुंब्रा येथील मास्टर माइंड आरोपीला मुंब्रा पोलिसांनी अलिबाग येथे जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील सत्य बाहेर पडणार...