चार वर्षांनंतर टोल वसुली होणार ठाणे : ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चार वर्षांमध्ये करणार असून, प्रस्तावित मार्गाचे बांधकाम हे चार टनेल बोअरिंग मशिनच्या (टीबीएम) सहाय्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भुसंपादनासाठी क्षेत्र हे एकूण ४९.४८ हेक्टर इतके आहे. यापैकी अंदाजे ३७. ६३ हेक्टर...
ग्राहक क्रमांक सादर करण्याचा महापालिकेचा सल्ला ठाणे: मालमत्ता कर अदा न करणा-या थकबाकीदारांची एकत्रित यादी ठाणे महापालिकेकडे नसल्याचे निदर्शनास आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 16 फेब्रुवारी...
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील शिपाई जितेंद्र मोरे (३५) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारताना बुधवारी रंगेहाथ पकडले आहे. त्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती....
आ. संजय केळकर यांनी ठामपाला दिला १० दिवसांचा अल्टीमेटम ठाणे: ठाणे शहरात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत आहे. घोडबंदर परिसरात तर भीषण पाणीटंचाई...
ठाणे: जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक झाला असून या वर्षात पहिल्यांदाच एकाच दिवशी नवीन पावणे दोनशे रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे. महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त ७७...
* वर्ष अखेरीस २६८४ कोटी जमा * अनुदानापोटी ९०१ कोटी प्राप्त * जीएसटीकडून ९७९ कोटी * स्टॅम्प ड्युटीने दिले १६६ कोटी ठाणे : सरलेल्या वर्षात विविध विभागांनी कर वसुलीच्या...