ठाणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होऊ लागली असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे. बुधवारी शहरातील तापमान ४३.३ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले आहे. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले असून या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. राज्यासह ठाणे जिल्ह्यातील...
कल्याण: डोंबिवलीजवळील निळजे गावातील एका तरुणाने मास मीडिया कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्यानंतर एका मोठ्या वृत्तपत्रात नोकरीलाही लागला. मात्र, याच दरम्यान त्याला डान्स बारचे व्यसन लागले. डान्सबारमध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट...
नवीन सॉफ्टवेअर वापरण्याची ठामपाला गरज नागपूर ‘निरी’ अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं एक सॉफ्टवेअर तयार केले असून बसल्या जागी जलवाहिनी किंवा मलवाहिनी कुठे फुटली आहे याची माहिती मिळणार आहे. ठाण्यासारख्या शहरात...
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतल्याने महविकास आघाडीत आलबेल...
भारतीय हवामान विभागाचा अंदाज नवी दिल्ली: आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तर...
मुंबई: ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारल्याने आताहसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार...