भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेद्वारे मागील वर्षापासून शहरातील नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याबाबत सूचनांसह भित्तीपत्रके पारित केली आहेत. मात्र अद्यापही काही व्यावसायिक संस्था महापालिकेच्या सूचनेचा अनादर करीत ओला व सुका कचरा एकत्रित करीत असल्याने पालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केअर...
३७७वेळा मोटारसायकली अंगावरून गेल्या बाईक ३७७ वेळा पोटावरुन घेऊन जाण्याचा काल रविवारी विश्वविक्रम करणारे पंडित धायगुडे सोमवारी सकाळी वेळेत कामावर हजर राहीले. विक्रम करण्याच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच त्यांची कामावरील निष्ठाही कौतुकास्पद...
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला पाच महिने उलटल्यानंतरही अद्याप शहरातील शौचालयांच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नसून केवळ निविदा प्रक्रियेचे कागदी घोडे नाचवण्याचे काम प्रशासनाकडून काम सुरु आहे. विशेष म्हणजे शौचालयांच्या दुरुस्तीला...
कर्जत यार्डची होणार सुधारणा ठाणे : मध्य रेल्वे 9, 10 आणि 11 मे 23 रोजी कर्जत यार्ड बदलाच्या संदर्भात कर्जत स्थानकावर 3 ब्लॉक्समधील 21 पोर्टल्स (प्रत्येक ब्लॉकमध्ये 7 पोर्टल्स)...
ठाणे :आगामी एशियन चॅम्पियनशिपकरीता ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत ठाण्यातील दोन मुली आणि एक मुलाची निवड आगामी एशियन चॅम्पियनशिप करिता करण्यात आली. निवड झालेल्या तिन्ही जिमनॅस्टिक मुलांचे अभिनंदन...
जिल्हाधिकाऱ्यांचे ठामपासह इतर महापालिका आणि प्रधिकरणांना निर्देश ठाणे: ठाणे जिल्ह्यात धोकादायक इमारती पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नियोजन प्राधिकरणांनी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या इमारती रिकाम्या कराव्यात,...