वर्षभरात ४३३८ महिला तर ३७१८ पुरुष रुग्णांची भर ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोग रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. मागील चार महिन्यात २५०० नव्या रुग्णांची भर पडल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ८०६० रुग्ण आढळले होते. त्यात महिलांची संख्या ४३३८ तर...
१५० मिटर परिसरातील १० प्रस्तावांना मंजुरी ठाणे : मागील अनेक वर्षे रखडलेल्या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या सभोवताली १५० मीटरच्या परिक्षेत्रातील बांधकाम आणि दुरुस्ती यांच्या १० प्रस्तावांना मंगळवारी मान्यता देण्यात आली....
कल्याण : कल्याण येथील रायता- दहागाव मार्गावर असणाऱ्या बांधणी पाडा येथील एका घरात भरधाव सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर घुसल्याने मोठा आपघात घडला. या घटनेत घरातील कुटूंब सुदैवाने बचावले आहे....
ठाणे : मोठ्या प्रमाणात हरवलेले मोबाईल आणि चोरीला गेलेल्या मोबाईल संचांच्या चोरीच्या तक्रारी ठाणे पोलीस उपायुक्त १ परिमंडळात नोंदवण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त गणेश...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले मुक्त विद्यापीठाचे पत्रकारितेचे प्रमाणपत्र मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही पत्रकारांवर योग्य...
१५ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल भाईंदर: वसई तालुक्यात अनधिकृत शाळांचे पिकच आहे. यावर्षी वसईत एकूण १५ हून शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. वसई-विरारमधील अनधिकृत...