जिल्हा ठाणे

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडी : तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील देशमुख कंपाउंड येथे केमिकल गोदामाला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या आगीत गोदामात साठवण्यात आलेला लाखो रुपयांचा घातक रासायनिक साठा जळून खाक झाला आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाड्यांसह दाखल...
जिल्हा ठाणे

आरपारची लढाई होऊ दे; जनताच करेल फैसला

उद्धव ठाकरे यांचे शिंदे-फडणवीसांना आव्हान मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारची अवहेलना झाली आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. एवढे सगळे धिंडवडे निघाल्यानंतर आपण सगळे...
जिल्हा ठाणे

‘क’ गटात ठामपाचा संघ अंतिम फेरीत

ठाणे: ठाणेवैभव करंडक वासंतिक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटातील आज दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीत ठाणे महानगरपालिका संघाने विहंग एन्टरप्रायझेसवर चार धावांनी मात करून अंतिम फेरीत...
जिल्हा ठाणे

हरित लवादाकडून वसई-विरार महापालिकेला १७० कोटींचा दंड

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा भाईंदर: वसई-विरार महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवला जात नसल्याने चरण भट यांनी महापालिकेविरोधात केंद्रीय हरित लवादाकडे ५ मार्च २०२१ रोजी याचिका...
जिल्हा ठाणे

नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको

आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली नाले सफाईची पाहणी ठाणे: नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको. सगळे नाले ९० टक्के नव्हे तर १०० टक्के साफ झाले पाहिजेत, हेच डोक्यात ठेवून...
जिल्हा ठाणे

नोंदणी ३६ हजारांच्या घरात; प्रत्यक्षात प्रसूती २२ हजार

उर्वरित महिलांची माहिती घेण्याची जबाबदारी आशा सेविकांवर ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत विविध रुग्णालयात प्रसूतीसाठी ३६ हजार महिलांनी पूर्व नोंदणी केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र २२ हजार महिलांची प्रसूती...