ठाणे: भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मक्तेदारी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बरोबरच ठाणे जिल्ह्यातही मागील काही वर्षांपासून भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन होत आहे. यावर्षीही जिल्ह्यात भाजी पिकांचे चांगले उत्पादन झाल्याने जिल्ह्यातून सुमारे ४६६ मेट्रिक टन भाजीपाल्याची परदेशात निर्यात करण्यात आली आहे. मुरबाड आणि शहापूर तालुक्यात पिकविण्यात आलेल्या भेंडीचा समावेश आहे. तर...
ठाणे : दादोजी कोंडदेव क्रिडागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि आयपीएलचे सामने व्हावेत या उद्देशाने पालिकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. जवाहरबाग परिसरात सुमारे तीन हजार चौरस मीटर मोकळ्या भुखंडावर पीपीपी...
ठाणे: राज्याच्या नगर विकास विभागाकडून दिवा येथे जिल्हा रुग्णालय उभारणीकरिता ५८ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत ठाणे...
मुंबई: आगामी काळात राज्यात नवीन रिक्षांना परवाना देणे थांबवले जाणार आहे. रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने यासाठी परिवहन विभागाने पावले उचलली आहेत. याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय रस्ते व...
भाईंदर: विरार रेल्वे स्थानकातून रविवारी दुपारी अपहरण झालेल्या चार वर्षांच्या मुलाची नऊ तासांत सुखरूप सुटका करण्यात वसई लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. याबाबत वसई लोहमार्ग मार्ग पोलिस ठाण्यात अपहरणाचा...
ठाणे: घोडबंदर येथील मोघरपाडा येथे मेट्रो कारशेडकरिता जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना संतप्त गावकऱ्यांनी पिटाळून लावले. पहिले मोबदला द्या, अशी मागणी गावकऱ्यांनी केली, त्यामुळे अधिकाऱ्यांना हात...