जिल्हा ठाणे

भरधाव चारचाकी गाडीची आठ जणांना धडक

रिक्षातील प्रवासी आणि दुचाकीस्वार जखमी डोंबिवली : भरधाव वेगात चारचाकी वाहन चालवत आठ ते नऊ जणांना धडक देऊन जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिम येथे घडली. या घटनेत रिक्षातील प्रवासी आणि दुचाकीस्वारही जखमी झाले आहेत. धडक देणाऱ्या वाहन चालकाचा काही नागरिकांनी पाठलागही केला. याबाबत मिळालेल्या...
जिल्हा ठाणे

ना शौचालय, ना आरोग्य केंद्र; ढोकाळीत सुविधांची वानवा

* निधी असूनही प्रभाग समिती सुस्त * आ. संजय केळकर यांची कारवाईची मागणी ठाणे: ढोकाळी गावातील दीड हजार लोकवस्तीसाठी असलेले एक शौचालय धोकादायक अवस्थेत असून दुसरे वापरायोग्य नाही. शौचालयासाठी...
जिल्हा ठाणे

अखेर नितीन कंपनीचा सिग्नल सुरू

ठाणे: मागिल अनेक वर्षे बंद स्थितीत असलेला नितीन कंपनी येथील सिग्नल आजपासून सुरू झाल्याने या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर होणार आहे. नितीन कंपनी येथील मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गावर कामगार...
जिल्हा ठाणे

लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून सव्वा चार लाखांची फसवणूक

ठाणे : तुम्हाला 36 लाखाची लॉटरी लागली आहे. ही बक्षीस रक्कम लवकरच तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे आमिष दाखवून चार लाख 26 हजाराची रक्कम बँकेच्या खात्यात वेळोवेळी...
जिल्हा ठाणे

ठामपा उपायुक्तपदी पिंपरी-चिंचवडचे उमाकांत गायकवाड

ठाणे: ठाणे महापालिकेच्या उपायुक्त पदी पिंपरी-चिंचवड येथील उपायुक्त उमाकांत गायकवाड यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यालय उपायुक्त मारुती खोडके हे मागील महिन्यात निवृत्त झाले आहेत, त्यामुळे महापालिकेत उपायुक्त...
जिल्हा ठाणे

ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये उद्या पाणी नाही

ठाणे: बारवी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच दुरुस्ती कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्या, शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली,...