जिल्हा ठाणे

उरणच्या लक्ष्मी शर्मा ‘मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन

उरण: उरणमधील लक्ष्मी शर्मा हिने लंडनमध्ये २६ मे रोजी पार पडलेल्या मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. उरण येथे वास्तव्य व उच्च शिक्षण घेतलेल्या लक्ष्मी शर्मा लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या स्पर्धेत सहभागी झाली होती.या स्पर्धेत तिने अंतिम फेरीत...
जिल्हा ठाणे

शहापूर तालुक्यातील साडेपाच हजार गुंठे क्षेत्रातील पिके भुईसपाट

अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले शहापूर: मार्चमध्ये झालेल्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शहापूर तालुक्यातील २६५ शेतकऱ्यांच्या पिकांचे अधिकृत पंचनामे झाले असले तरी १९ मार्च २०२३...
जिल्हा ठाणे

तलावात बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू

डोंबिवली : तलावात बुडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास डोंबिवलीजवळील दावडी गावदेवी मंदिराजवळ घडली. बहीण-भाऊ डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर परिसरातील होते. पोलिसांना तरुणाच्या खिशातील लायसन्स मिळाले होते. यातील...
जिल्हा ठाणे

परिषा सरनाईकांची आजीच्या भूमिकेत आयुक्तांकडे कैफियत

ठाणे: महापालिकेच्या उद्यानांतील तुटलेली खेळणी, उद्यानाच्या दुरवस्थेबरोबर मद्यपी, गर्दुल्ल्यांमुळे लहान मुलांवर होणाऱ्या विपरित परिणामाची भीती लक्षात घेऊन, शिवसेनेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी एक आजी म्हणून महापालिका आयुक्त...
जिल्हा ठाणे

भिवंडीत १८४ अतिधोकादायक इमारती; १३५१ कुटुंबे असुरक्षित

भिवंडी: वेळीच कारवाई न केल्याने शहरात दिवसेंदिवस अतिधोकादायक इमारतींची संख्या वाढत असून १०० वर्षापेक्षा जुन्या इमारतीमधील पाणी पुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई देखील पालिकेच्या नगरविकास विभाग आणि केली...
जिल्हा ठाणे

धोकादायक-अतिधोकादायक इमारतींचे वीज-पाणी तोडणार

ठामपा आयुक्तांचे निर्देश ठाणे: ठाणे शहरात ८६ अतिधोकादायक इमारती असून त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४९ इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात दुर्घटना घडूंन जीवितहानी होऊ नये...