हनिट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय पुणे: पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात डीआरडीओच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला काही संवेदनशील माहिती दिल्याचा संशय एटीएसला संशय आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास आता पुणे पोलिस करत आहेत. डॉ. प्रदीप कुरुलकर असं...
महाराष्ट्र
कसारा: शहापूर तालुक्यातील अजनूप-दापुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत 17 घरे आणि 100 लोकवस्तीचा सावरखुट हा आदिवासी पाडा सोयीसुविधांअभावी पिण्याच्या पाण्यासाठी मरणयातना भोगत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यवैतरणा धरणाच्या लगत सावरखुट पाडा...
आधारभूत भातखरेदी योजना किन्हवली: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्यातर्फे आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शहापुरात ३१ मार्चपर्यंत ५७ कोटी ५० लाखाची भात खरेदी करण्यात आली असून १३ केंद्रावर...
तिघे पोलिसांच्या तावडीत सोलापूर : बार्शी शहर व परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीने हत्यारे सोबत घेऊन निघालेल्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या कारवाईत कारमधून आलेल्या पाच जणांपैकी तिघेजण पोलिसांच्या...
ठाणे: डायघर भागात नातेवाईकांच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत आत्याच्या दिराने लैंगिक अत्याचार केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी...
आदित्य ठाकरे यांचे आव्हान ठाणे : ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच ठाण्यात मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचे सांगत शिवसेना नेते आदित्य...