ठाणे: डायघर भागात नातेवाईकांच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत आत्याच्या दिराने लैंगिक अत्याचार केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलगी ही मुळची बिहार येथे वास्तव्यास होते. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत...
क्राईम
ठाणे : अट्टल मोटारसायकल चोराचा माग शोधून काढत त्यास गजाआड करण्याची कामगिरी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील महिला पोलिसांनी बजावली आहे. त्याच्या ताब्यातून तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या...
उल्हासनगर: प्रॉपर्टीच्या वादातून सकाळच्या सुमारास मनविर मरोठीया ह्या इसमाची हत्या त्याच्या पुतण्यासह तीन जणांनी केली होती. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी तीन हल्लेखोरांना...
भिवंडी: शहरातील दोन ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ओमकार...
ठाणे : दोघांमध्ये झालेल्या वादात प्रियकराने 34 वर्षीय प्रेयसीवर धारदार हत्याराने वार करून तिचा खून केल्याची घटना वागळे इस्टेट भागातील किसननगर येथे सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी...