सुशिक्षित मतदारांची संतप्त प्रतिक्रिया शहापूर: देशाच्या आर्थिक राजधानीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्याला पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने व त्याकडे लोकप्रिनिधींसह प्रशासनही गांभिर्याने लक्ष देत नसल्याने या मतदार संघातील तरुण सुशिक्षित मतदार कमालीचा नाराज दिसत असून हा वर्ग सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतांना दिसत आहे. तालुक्यातून शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग...
महाराष्ट्र
हवामान विभागाची माहिती मुंबई: उष्णतेनं हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात आणि गोव्यात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने...
तुळजापूर : आई तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीचे मोजमाप सुरू झाले आहे. रोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे मोजमाप केले जाणार आहे. देवीला अर्पण केलेल्या ऐवजाची...
नागपूर ते नाशिक सहा तासांच्या अंतरावर नागपूर: मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी-भरवीर अखेर आजपासून खुला झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या...
मुरबाड: टोकावडे परिसरातील खुटल बारागाव येथिल धरणावर आपली तहान भागवण्यासाठी आलेल्या हरणावर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान हरिणीचा मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर नागरिकांनी...
* शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती * कमी खर्चात लाखो रुपयांचं उत्पन्न नांदेड: अलिकडच्या काळात काही तरुण शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक...