ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटातील एका महिला पदाधिकाऱ्यास या प्रकरणी सोमवारी मारहाण करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय यांनी ठाण्यात येऊन संबंधित महिलेची भेट घेतली....
महाराष्ट्र
ठाणे : अट्टल मोटारसायकल चोराचा माग शोधून काढत त्यास गजाआड करण्याची कामगिरी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील महिला पोलिसांनी बजावली आहे. त्याच्या ताब्यातून तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या...
मंदिरात संविधानाची प्रत ठेवणार ठाणे: छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्या एका पोस्टनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर काळाराम मंदिर प्रशासनाने देखील स्पष्टीकरण दिले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते...
उल्हासनगर: प्रॉपर्टीच्या वादातून सकाळच्या सुमारास मनविर मरोठीया ह्या इसमाची हत्या त्याच्या पुतण्यासह तीन जणांनी केली होती. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी तीन हल्लेखोरांना...
भिवंडी: शहरातील दोन ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ओमकार...
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी मालेगाव: तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सावरकरांच्या...