‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या नवीन मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांची कुतूहलता / उत्सुकता वाढवली आहे. वसूच्या नर्सरी मध्ये तक्रारीसाठी आलेल्या अखिल ची भेट बनीशी होते. पण बनी त्यांना हाकलून...
मनोरंजन
झी मराठीच्या नायिकांनी रंगपंचमी खेळायला जायच्या आधी त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी आवश्यक टिप्स शेयर केल्या. सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली तुम्हा सर्वांची लाडकी नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडे हिचा...
‘कलर्स मराठी’ वरील लोकप्रिय जोडी रमा राघवचा लग्न सप्ताह जोरदार रंगला असून चुडा,मेंदी,संगीत, हळद या कार्यक्रमांनी उतरोत्तर रंगलेल्या या सोहळ्याचा परमोच्च बिंदु म्हणजेच मराठमोळा साज असलेला लग्न सोहळा येत्या...
‘पारू’ मालिका प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. प्रेक्षकांची उत्सुकता दिवसोदिवस वाढवत आहे. पारूचा साधेपणा त्यांचं मन जिकंत आहे. किर्लोस्करांकडे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची तिमाही मीटिंग आहे, ज्यात काही फॉरेन डेलिगेट्स आले आहेत. त्या पाहुण्यांची जबाबदारी अहिल्यादेवींनी दिशा वर दिली आहे. त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी ही दिशावरच आहे. पण दिशा ही चलाखीने सगळ्या अनोळखी पदार्थांची यादी पारूला देते. पारू साग्रसंगीत आपल्या मातीतलं महाराष्ट्रीयन जेवण बनवते आणि ते जेवण पाहून आदित्य, अहिल्या आणि घरातले सर्व लोकांच्या चेहऱ्याचा रंग उढून जातो. अहिल्याने दिलेल्या मेनू प्रमाणे स्वंयपाक न बनवून पारू चूक केलं कि बरोबर? हे सगळं होत असताना दुसरीकडे प्रीतमला दिशाच्या बॉयफ्रेंड बद्दल समजतं आणि तो आणि पारू तिला अद्दल घडवायचं ठरवतात. पारूला प्रीतमची ही अवस्था बघवत नाहीए म्हणून ती त्याची समजूत घालायला जाते आणि ते आदित्य ऐकतो. आदित्यला गैरसमज होतो की पारू प्रीतमला लग्नाच्या विरुद्ध सल्ला देते आहे. पारू आणि प्रीतम दिशाचं सत्य अहिल्यासमोर आणू शकतील? काय आहे पारू आणि प्रीतमचा प्लान? तेव्हा पाहायला विसरू नका ‘पारू‘ सोमवार ते शनिवार संध्या ७:३० वा फक्त झी मराठी वाहिनी वर
अभिनेत्री स्मिता तांबेनं आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी “कासरा” या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि...
‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या कार्यक्रमाचा सध्या लीलाचा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्याच निमित्ताने या मालिकेची नायिका वल्लरी...