मनोरंजन
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी व ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री.आशिष शेलार नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती जपण्याचं काम...