सध्या कॅमेरा हा माणसाचा जिवाभावाचा मित्र मानला जातो. आजकाल घराघरांत छायाचित्रणाची आवड असणारे लोक पाहायला मिळतात. काहीजण मोबाइलवर छायाचित्रण करतात, तर काहीजण वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. अनेकदा पर्यटनाला जाताना नवीन कॅमेरा विकत घेतला जातो किंवा बऱ्याचदा कॉलेज उपक्रम किंवा कामांसाठी कॅमेरा घेण्याचा विचार असतो. पण नवीन कॅमेरा म्हटला...