उन्हाळ्याची सुट्टी आता ठाण्यात करा मजेशीर ! या उन्हाळ्यात ठाण्यातील या वॉटरपार्कला नक्की भेट द्या उन्हाळा सुरू झाल्यावर सुट्टीत मुले फिरण्याचा खूप हट्ट करतात. अशा वेळी ठाण्यात जवळच चांगल्या स्थळांना भेट देण्यासाठी बरेचजण प्लॅन बनवत असतात. अंगाची लाही करणारा उन्हाळा विसरून जाण्यासाठी वॉटर पार्कला गर्दी झालेली दिसते. मुलांना पाण्यात...