पार्किंग धोरण घालणार घोडबंदरच्या कोंडीला वेसण ठाणे: रिंग मेट्रो, ट्विन टनेल, मेट्रो स्थानके , रस्ते रुंदीकरण आणि महापालि के च्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या नावाखाली तब्बल ३७०० हून अधि क...
ठाणे
ठाणे : खिळखिळी झालेल्या परिवहन सेवेचा गाडा हाकणाऱ्या प्रशासनाने तब्बल ११ वर्षां नंतर टीएमटीच्या प्रवासी ति कीट दरात ३ ते २५ रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी सादर केला...
बदलापूर : अखेर बारवी धरण आज सोमवारी पहाटच्े या समु ाराला ओसंडू न वाहू लागल्याने गेल्या अ नेक दि व स ांप ा सून ध र ण कधी भरणार...
मालमत्ता देयक फुगणार; १०४ कोटींची भर पडणार ठाणे : आर्थिक डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेला पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी प्रशासनाने आठ वर्षांनंतर शहरातील मालमत्ताधारकांच्या खिशातच हात घालण्याची तयारी सुरु केली...
शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग आठ वर्षांनंतरही अपूर्ण शहापूर: शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गाच्या कामाला सन २०१८ मध्ये सुरुवात झाली. मात्र तब्बल आठ वर्षे उलटूनही शहापूर तालुक्यातील खुटघर, नडगाव तसेच मुरबाड तालुक्यातील वज्राचीवाडी या परिसरातील...
ठाणे: राज्यभर राबविण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत एक लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे....