पार्किंग धोरण घालणार घोडबंदरच्या कोंडीला वेसण

पार्किंग धोरण घालणार घोडबंदरच्या कोंडीला वेसण

ठाणे: रिंग मेट्रो, ट्विन टनेल, मेट्रो स्थानके , रस्ते रुंदीकरण आणि महापालि के च्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या नावाखाली तब्बल ३७०० हून अधि क झाडे बाधि त होणार असून यात ५० ते ८५ वर्षे वयाच्या जुन्या वृक्षां सह हेरिटेज वृक्षां चाही समावेश आहे.

सहा महिन्यांसाठी पाच रस्त्यांवर योजना १२ ते २०टक्के करवाढीमुळे ठाणेकरांचे बजेट कोलमडणार ठाणे शहरात शेकडो इमारती अनधिकृतपणे उभ्या राहिल्या. यातील अनेक इमारतींना कर आकारणी झाली असली तरी अनेक इमारतींचे कर आकारणीचे प्रस्ताव प्रभा ग कार्यालयांमध्ये अनेक वर्षे लाल फितीत अडकून आहेत. यातून
कोट्यवधींचे उत्पन्न महा पालिकेला मि ळू शकते. मात्र ही कर आकारणी रखडवण्यामागे कुणाचे हीत दडले आहे, असा प्रश्न जागरूक नागरीक उपस्थित करत आहेत.

DAILY THANEVAIBHAV RNI REGD NO. 27878/ 75, POSTAL NO. THC/186/2018-2021 thanevaibhav Thane Vaibhav | Thane Vaibhav | thanevaibhav कल्याण-डोंबिवली, नवी मबंु ई, मीरा-भाईंदर, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर. विकासकामांच्या जात्यात भरडणार ३७०० झाडे!

वृक्ष प्राधि करण विभागाच्या पाच प्रस्तावांनुसार सर्वाधि क झाडे रिंग मेट्रो प्रकल्पासाठी बाधि त होणार आहते . रायलादेवी तलाव त े बाळकु म या मार्गा वर तब्बल ३२१२ झाडे प्रकल्पाच्या कक्षेत येत आहेत. त्यापैकी ५१९ झाडे तोडण्यास, तर २६९३ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मान्यता देण्यात आली आह.े याशि वाय नऊ हरे िटजे वृक्षां बाबतचा निर्ण य राखून ठेवण्यात आला आहे. रिंग मेट्रोच्या मार्गा तील वृक्षां मध्ये कदंब, उंबर, वड, पि ंपळ, फणस, रने ट्री, आंबा, जाभं ळू , कडु निंब यासं ारख्या मोठ्या वृक्षां चा समावशे आह.े यातील काही वृक्ष ६० ते ७५ वर्षे जुने असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. इतर प्रकल्पां च्या मार्गा तही ८० वर्षां पर्यंत जुन्या वृक्षां ची नोंद झाली आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती नसताना ठाम पाचा निर ्णय पार्किंग धोरण घालणार घोडबंदरच्या कोंडीला वेसण पार्क िं ग ऑपरटे र निय ुक्त के ला जाणार असून, पार्क िं ग लॉट, सूचना फलक, मनुष्यबळ, मोबाईल अॅ प आणि टोइंग वाहनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवि ली जाणार आह.े पार्क िं गमधनू मि ळणार ेशल्कु मात्र महापालि केच्या खात्यात जमा होणार आहे. महापालि के ने २०१३ मध्येच पार्क िं ग धोरण मंजूर करून १७७ रस्त्यांवर समु ार े ९,८५५ पार्क िं ग लॉट प्रस्तावि त केले होते. २०१५-१६ मध्ये शुल्कालाही मंजुरी मि ळाली. मात्र निवि दा प्रक्रिया आणि अन्य कारणांमुळे योजना पुढे सरकली नाही. २०२१ मध् ये ह े प्रकरण पन्हाु अभ्यासासाठी तहकू ब करण्यात आले. आता तब्बल दशकभरानंतर पुन्हा सहा महिन्यां च्या प्रयोगाच्या माध्य मातून पार्क िं ग धोरण राबवि ण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.