ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या पवित्र (PAVITRA) पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाची ४९९...
ठाणे
डोंबिवली : डोंबिवली शहरातील निशिकांत मोडक यांच्याकडून गेल्या ३५ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या इको-फ्रेंडली मखरांच्या भव्य प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. हे प्रदर्शन शुभम बँक्वेट, पहिला मजला, मानपाडा रोड, शुभांगी...
ॲड. जावेद शेख यांचा महापालिकेला तीव्र आंदोलनाचा इशारा ठाणे: ठाण्यातील राबोडी परिसरातील रवी मंझिलच्या मागील बाजूस आणि अक्सा बिल्डिंगच्या समोर गेल्या काही दिवसांपासून मुख्य ड्रेनेज लाईन पूर्णपणे तुंबली आहे....
सब-ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिप ठाणे : रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीची १२ वर्षीय जलतरणपटू लक्ष्मी सिरापरापू हिने जयपूर येथे सुरू असलेल्या ४२ व्या सब-ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत...
डोंबिवली : प्रवाशांकडून भाडे नाकारणे, मनमानी करणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात शहर वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी तसेच रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधातील आंदोलनाची दखल...
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजतर्फे आंतरमहाविद्यालयीन रील स्पर्धा ठाणे : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, ठाणे यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन रील मेकिंग स्पर्धेचे...