गरोदर मातांच्या मातृत्वाचा सन्मान ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात एक लाख ६८,७१३ गरोदर महिलांनी पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या बँक खात्यात ६२ कोटी ९३ लाख एक हजार रुपये एवढे अनुदान डिबीटीद्वारे जमा झाले आहे. गरोदर महिलांसह त्यांच्या बाळाच्या पोषणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी या...
ठाणे: मालमत्ता कराच्या विक्रमी वसुलीचा ओघ कायम ठेवत ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४० दिवसात १०० कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे ५१ टक्क्यांहून जास्त ठाणेकरांनी...
नाले-गटारांच्या सफाईअभावी पाणी साचल्यास ठेकेदारास दंड (हेडिंग) ठाणे: शहरात सर्वत्र सुरू असलेली पहिल्या टप्प्यातील नाले सफाईची कामे २५ मे पूर्वी पूर्ण करावीत. नाले सफाईबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या...
नवी दिल्ली: सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला झाला असून या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल उद्या येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान...
प्रभाग समितीच्या दुर्लक्षामुळे मुंब्र्यात भूमाफियांची मुजोरी ठाणे: मुंब्र्यात प्रभाग समितीने भूमाफियांना पाठीशी घातल्यानेच अनधिकृत इमारतींचे पेव फुटल्याचे उघडकीस आले असतानाच आज डावले येथे कारवाईस गेलेल्या नायब तहसीलदारांसह तलाठी आणि...
वीज चोरीबाबत पोलिसांत गुन्हे दाखल ठाणे : ‘महावितरण’ने थकीत देयकापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर देयकाची रक्कम ताबडतोब जमा करण्याऐवजी, वीजचोरी करणा-या टिटवाळा उपविभागातील १०५ ग्राहकांनी वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...