मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव मुंबई : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या महत्त्वपूर्ण सूचना केल्या....
मुंबई: शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली याची माहिती अद्याप नाही. मात्र, शरद पवार काही कागदपत्रे घेऊन...
ठाणे : भिवंडी तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार सिंधु खाडे (५२) यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. खाडेंनी तब्बल दीड लाख रुपयांची लाच...
परिवहन सेवेचे स्वयंपूर्णतेच्या दिशेने पाऊल; आयुक्तांचे निर्देश ठाणे: परिवहन उपक्रमाच्या मालकीच्या अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी असून या जमिनीचा विकास परिवहन विभागाच्या गरजा भागाविण्यासोबत वाणिज्य पद्धतीने करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे...
ठाणे: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन...
कामांची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी ठाणे : राज्य शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी रस्त्यांची कामे सुरु असून ही कामे मिळावीत यासाठी १६ टक्क्यांचे वाटप झाल्याचा गंभीर आरोप...