पुणे: सीरमने कोरोनानंतर डेंग्यू आणि मलेरिया या रोगांवर लस तयार करण्यात यश मिळवलं आहे. वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरम इस्टिट्युटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरिया रोगांचा लाखो लोकांना प्रादुर्भाव होतो, डेंग्यूमुळे काही लोक दगावलेही जातात....
महाराष्ट्र
पुणे: सुप्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या...
पुणे: लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी...
शहापूर:.तत्कालीन पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री असलेले व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शहापूर बस पोर्टचे काम आजपर्यंत पूर्णत्वास गेले नाही. तथापी जुनी इमारत अति धोकादायक झाली...
बसमध्ये ३५ जण; पाच जण जखमी पुणे: पुणे जिल्ह्यात भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली...
दौंड: दौंड तालुक्यातील वरवंड येथून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने आपल्या पत्नीचा गळा आवळून आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे....