महाराष्ट्रात शिवसेना नेस्तनाबूत करण्याचा भाजपाचा डाव आता त्यांच्या हेतूबद्दल शंका यावी असा राहिला नसल्याचे दिसू लागले आहे. त्यांचे अंतिम ध्येय राज्यातून आणि त्याही आधी मुंबई महापालिकेतून आपल्या जुन्या मित्राला...
पॅाईंट ब्लॅंक
आधीच बदनाम बनलेल्या क्षेत्रात आपण भरडले जाऊ नये याची काळजी प्रत्येक राजकारण्याला घेणे अनिवार्य ठरते. एखाद्या प्रकरणात गोवले गेल्यावर किंवा विरोधकांनी रचलेल्या कुभांडात अडकल्यावर आपण बेसावध निष्पाप होतो, असा...
देशातील अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव वापरले जात आहे. मोदी नावाचे शस्त्र सत्ताधारी पक्षाकडून सर्रास वापरले जात आहे आणि त्यामुळे ते मुख्य निवडणुकीपर्यंत बोथट...
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही विकासाच्या गाड्याची दोन चाके असल्याचे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. हे वाक्य आता गुळगुळीत झाले आहे आणि ते शाळकरी मुलांच्या निबंधातच फक्त सापडत आहे. प्रत्यक्षात...
मानवाचे आयुष्य किती क्षणभंगुर असते याची प्रचिती कोरोना काळात आली असताना त्याचा पुन:प्रत्यय तुर्कस्तान-सिरियातील विनाशकारी भूकंपांमुळे आला आहे. सुमारे वीस हजार नागरीकांचा बळी घेणाऱ्या निसर्गाच्या या कोपामुळे माणसाचा मृत्यूच्या...
नेता लाख स्वच्छ असेल परंतु तो गोत्यात येऊ शकतो त्याच्या निकटवर्तींमुळे. त्याचे ताजे उदाहरण आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. त्यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरुद्ध दारु-घोटाळ्यातील कथित आरोपांची चौकशी...