महाराष्ट्रात शिवसेना नेस्तनाबूत करण्याचा भाजपाचा डाव आता त्यांच्या हेतूबद्दल शंका यावी असा राहिला नसल्याचे दिसू लागले आहे. त्यांचे अंतिम ध्येय राज्यातून आणि त्याही आधी मुंबई महापालिकेतून आपल्या जुन्या मित्राला हद्दपार करणे हा असणार याबाबत आता संदेह राहिलेला नाही. अर्थात हे उद्दिष्ट भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळून पूर्ण करतील...
पॅाईंट ब्लॅंक
आधीच बदनाम बनलेल्या क्षेत्रात आपण भरडले जाऊ नये याची काळजी प्रत्येक राजकारण्याला घेणे अनिवार्य ठरते. एखाद्या प्रकरणात गोवले गेल्यावर किंवा विरोधकांनी रचलेल्या कुभांडात अडकल्यावर आपण बेसावध निष्पाप होतो, असा...