शहराचा प्रथम नागरिक असा बहुमान लाभलेल्या महापौरपदाची प्रतिष्ठा ते वापरत असलेल्या कार्यालयीन वाहनावरील दिव्याने ठरत असेल, तर तो बेगडीपणा ठरतो. महापौरांची प्रतिष्ठा त्यांच्या कार्यकुशलतेवर ठरावी आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी नागरिकांच्या मनात जागा निर्माण केली तर वाहनावर दिवा असो वा नसो, यामुळे फरक पडणार नाही. मुंबईच्या महापौरांच्या गाडीवरचा दिवा...
संपादकीय
ठाणे महापालिकेत १७७३ पदांची भरती करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकूण ७५ हजारांवर अर्ज आले असून तांत्रिक कारणांमुळे सहा महिन्यांपासून रखडलेली भरती होणार असल्याने अर्जदारांच्या शाश्वत नोकरीच्या आशा पल्लवित...
जिल्ह्याचे सामाजिक-सांस्कृतिक व्यासपीठ असा लौकिक प्राप्त केलेले ‘ठाणेवैभव’ त्या लौकिकास साजेसे उपक्रम राबवत असतो. ‘ठाणेवैभव’कार कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला हा त्याचाच एक भाग. या समाजप्रबोधनात्मक उपक्रमाची सुरुवात...
ठाणे जिल्ह्यात संघटना वाढवण्याचे भाजपाचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. प्रदेशाध्यक्षपदी रविन्द्र चव्हाण यांची नियुक्ती करून त्यांनी ते स्पष्ट केले होतेच. मंगळवारी झालेल्या प्रदेश समिती पुनर्रचनेत ठाण्याचे विधान परिषद सदस्य...
प्रदीर्घ कालावधीनंतर ठाणे महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे जनतेच्या आशा-आकांक्षा प्रभावीपणे मांडल्या जातील आणि खऱ्या अर्थाने लोक-कल्याणाचा कारभार होईल ही अपेक्षा होती, नव्हे आहे. गेली तीन वर्षे प्रशासनाचे...
राजकीय पक्ष, त्यांची चिन्हे, त्यांची तत्वे आणि त्या तत्वांशी बांधिलकी, तत्वज्ञान आणि विचारप्रवाह, नेते आणि त्यांची विश्वासार्हता या सर्व गोष्टी कुठे हमखास सापडल्याच तर कदाचित भंगाराच्या दुकानात सापडतील! महाराष्ट्रातील...