भारताच्या सार्वभौमत्वाला खरा धोका शेजारी राष्ट्रांपासून आहे काय असा सवाल वारंवार विचारला जात असतो. त्याचे उत्तर राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राभिमान बाळगणारे होकारात्मक देऊन प्रत्यक्षात खऱ्या शत्रूकडे नजर अंदाज करीत असतात. देशांतर्गत विविध जाती-धर्मांमध्येवाढत चाललेली तेढ हीच एके दिवशी देशाच्या मुळावर येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देताना असे थेट...
संपादकीय
राज्यातील विद्यमान सरकार काम करीत नाही अशी टीका विरोधी पक्षांनी के ली तर त्यामागे राजकारण आहे, असे आपण म्हणू शकू . परंतु असा अभिप्राय जनतेकडून आला तर त्याची गंभीर...
बेकायदा बांधकामे नियमित करणे हा इलाज या जटील समस्येवरचा रामबाण उपाय ठरू शकतो काय? या प्रश्नामुळे बहुतांशी स्थानिक स्वराज्य त्रस्त आहेत आणि त्यासाठी त्यांना टीके लाही सामोरे जावे लागत...
राजकारणात टिकू न राहायचे असेल तर नेत्याला तारेवरची कसरत करावीच लागते. सकाळ-संध्याकाळ समोर येणाऱ्या अडचणीच्या प्रसंगांवर मात करताना आपला तोल जाणार नाही याची खबरदारी नेत्यांना घ्यावी लागत असते. श्री....
महाराष्ट्रात शिवसेना नेस्तनाबूत करण्याचा भाजपाचा डाव आता त्यांच्या हेतूबद्दल शंका यावी असा राहिला नसल्याचे दिसू लागले आहे. त्यांचे अंतिम ध्येय राज्यातून आणि त्याही आधी मुंबई महापालिकेतून आपल्या जुन्या मित्राला...
राजकारणात येण्यासाठी आणि पुढे टिकू न राहण्यासाठी काही किमान अहर्ता असाव असे या क्षेत्राचा घसरणारा दर्जा पाहून वारंवार बोलले जात असते. राजकारण्यांच्या हातून जनतेचे हीत सांभाळले जावे हा त्यामागील...