तुमच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून तुमची पत ठरत असते असा एक समज आपल्या देशात दृढ झाला आहे. त्यामुळे ११११, १२३४, ७७७७, ९९९९ वगैरे व्हीआयपी क्रमांक आपल्या गाडीस असावेत याकरिता झुंबड...
अग्रलेख
स्मार्ट शहरांची निर्ती करत मि ाना शहरातील गरजा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सूर स्वीडनभारत स्मार्ट सिटी अॅण्ड इनोव्हेशन रोड शो कार्यक्रमात तज्ज्ञांनी काढला. तो यथोचितच म्हणावा लागेल कारण...
वाघांच्या अधिवासात पर्यटन सुरू करण्यास आणि प्राणी संग्रहालये उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थापन के लेल्या समितीने विरोध दर्शवला आहे. हा निर्णय उत्तराखंडातील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाबाबत असला तरी तो देशातील...
दो न-चार वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डे हा आंदोलनासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त झाला होता. या दिवशी तरुणाईला प्रेमाचे भरते जितक्या तीव्रतीने येते त्यापेक्षा कितीतरी पटीने या पाश्चात्य रितीविरुद्ध उद्रेक पेटत...
बांधकाम व्यवसाय हा शहरी अर्थव्यवस्थेचा कणा असतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. या क्षेत्रामुळे होणारी रोजगारनिर्मिती तसेच लहान-मोठ्या उद्योगांतील उलाढाल लाखो नागरिकांचे जीवनमान ठरवत असते. त्यामुळे हा उद्योग...
अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला फे रीवाल्यांचा प्रश्न सुटण्याची चिन्हेनिर्माण झाली आहेत. ठाणे महापालिके ने फे रीवाल्यांच्या कागदपत्रांची छाननी के ल्यावर 1367 फे रीवाल्यांची यादी जाहीर के ली आहे. यामुळे...