हवामान बदल हा सध्या सर्वाधिक चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. तशा हवापाण्याच्या गप्पा पूर्वीही चालायच्याच. परंतु त्याचा उपयोग पुढे संवाद सुरु रहावा याच्या नांदीपुरताच मर्यादित असे. हवापाण्याच्या, प्रसंगी क्रिकेट वा ढासळणाऱ्या राजकारणाच्या गप्पा मारुन लोक थोडे ज्ञान आणि भरपूर ‘टाईमपास’ करुन घेत असत. अर्थात हवामानातील बदल इतका हलक्यात...
अग्रलेख
पोलिसांतर्फे काही वार्षिक उपक्रम घेतले जात असतात. वाहतूक सुरक्षा या विषयावर सुरुवातीस एक आठवडा साचेबंद कार्यक्रम आयोजित केले जात असत. अशा कार्यक्रमांची लोकप्रियता वाढावी म्हणून सिने तारकांनाही अनेकदा पाचारण...
केंद्र सरकारतर्फे दरवर्षी स्वच्छतेचे पुरस्कार घोषित होत असतात आणि यंदा इंदूर महापालिकेने सातव्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. सातत्य नावाचा गुण सार्वजनिक जीवनातून विशेषतः प्रशासनातून हद्दपार झाला असताना इंदूर महापालिकेने...
गेल्या काही दिवसांपासून शाळा-महाविद्यालयांमधील तरूण मुलांमध्ये ( यात मुलीही मागे राहताना दिसत नाहीत) लपून-छपून धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यापैकी तर काही अत्यंत संशयास्पदरित्या ही कृती करताना दिसत होते....
नागरिकांना चांगले जीवन जगता यावे याकरिता महापालिका विविध सुविधा पुरवत असतात. त्यांच्या या धोरणाबद्दल दुमत असायचे कारण नाही. परंतु त्यांच्या या हेतूला काही दिवसात हरताळ फासला जाऊ लागतो यावर...
अजित पवार यांच्या अचानक ‘ एन्ट्री’ मुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला अनाकलनीय वळण मिळाले. त्याबाबत तर्कवितर्कांनी राजकीय परिक्षेत्र व्यापून गेले. मोठ्या पवारांचीच ही चाल आहे असे छातीठोकपणे सांगणारे मोठ्या साहेबांच्या...