केंद्र सरकारतर्फे दरवर्षी स्वच्छतेचे पुरस्कार घोषित होत असतात आणि यंदा इंदूर महापालिकेने सातव्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. सातत्य नावाचा गुण सार्वजनिक जीवनातून विशेषतः प्रशासनातून हद्दपार झाला असताना इंदूर महापालिकेने...
अग्रलेख
गेल्या काही दिवसांपासून शाळा-महाविद्यालयांमधील तरूण मुलांमध्ये ( यात मुलीही मागे राहताना दिसत नाहीत) लपून-छपून धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यापैकी तर काही अत्यंत संशयास्पदरित्या ही कृती करताना दिसत होते....
नागरिकांना चांगले जीवन जगता यावे याकरिता महापालिका विविध सुविधा पुरवत असतात. त्यांच्या या धोरणाबद्दल दुमत असायचे कारण नाही. परंतु त्यांच्या या हेतूला काही दिवसात हरताळ फासला जाऊ लागतो यावर...
अजित पवार यांच्या अचानक ‘ एन्ट्री’ मुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला अनाकलनीय वळण मिळाले. त्याबाबत तर्कवितर्कांनी राजकीय परिक्षेत्र व्यापून गेले. मोठ्या पवारांचीच ही चाल आहे असे छातीठोकपणे सांगणारे मोठ्या साहेबांच्या...
गुन्हेगारीचे वाढते प्रकार पाहिले की सर्वसामान्यपणे दोन प्रतिक्रिया व्यक्त होतात. त्यापैकी एक संतापाची असते आणि दुसरी कायद्यातील त्रुटींची आणि त्याहीपेक्षा त्याच्या ढिसाळ अंमलबजावणीबद्दल. कायदे कठोर असायला हवेत आणि न्यायदानात...
पाणीपुरवठा आणि परिवहन विभाग कायमच ठाणे महापालिकेसाठी डोकेदुखीचे विषय बनले आहेत. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्यामुळे परिवहन सेवा डबघाईस आली आहे. ती बंद करण्याचा वा बेस्टसारख्या संस्थेस...