ठाणे: महापालिकेच्या उद्यानांतील तुटलेली खेळणी, उद्यानाच्या दुरवस्थेबरोबर मद्यपी, गर्दुल्ल्यांमुळे लहान मुलांवर होणाऱ्या विपरित परिणामाची भीती लक्षात घेऊन, शिवसेनेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी एक आजी म्हणून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे कैफियत मांडली. तसेच या उद्यानांची निगा राखण्याबरोबरच गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आग्रही विनंती केली...
जिल्हा
भिवंडी: वेळीच कारवाई न केल्याने शहरात दिवसेंदिवस अतिधोकादायक इमारतींची संख्या वाढत असून १०० वर्षापेक्षा जुन्या इमारतीमधील पाणी पुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई देखील पालिकेच्या नगरविकास विभाग आणि केली...
ठामपा आयुक्तांचे निर्देश ठाणे: ठाणे शहरात ८६ अतिधोकादायक इमारती असून त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४९ इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात दुर्घटना घडूंन जीवितहानी होऊ नये...
जूनच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन ठाणे: तब्बल दहा वर्षे केवळ चर्चेचे आणि कार्यवाहीचे गुर्हाळ सुरू असलेल्या बहुप्रतिक्षित ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला अखेर मूर्तस्वरुप मिळण्याची घटीका समिप आली आहे. सरकारी आणि...
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रिन्स रेसिडन्सी या हाॅटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीची हाॅटेलमधील कर्मचाऱ्याने हत्या केल्याचा शनिवारी प्रकार उघडकीस आला आहे. काराभाई सुवा असे मृताचे...
ठाणे : स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू असताना शहाड स्टेम कंपनीचे कर्मचारी अर्जुन...