ठाणे : वागळे इस्टेट, किसननगर नंबर २ येथील तळ अधिक तीन मजली तेलंग निवास या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग रस्त्यावरून चाललेल्या उत्कर्ष भारती (८) या मुलाच्या डोक्यावर पडला. ही घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-कर्मचारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी...
जिल्हा
ठाणे: निसर्ग सौंदर्याने नटलेल्या येऊर येथील आदिवासी पाडे मागील आठ दिवसापासून तहानलेले असून या भागातील आदिवासी नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, त्यामुळे मुलींना शिक्षण सोडावे लागण्याची...
स्नो पार्कच्या प्रस्तावाला पुन्हा गती ठाणे : मागील चार वर्षे कागदावर असलेला स्नो पार्कचा प्रस्ताव पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पुढे आणला आहे. कोलशेत येथील पार्क आरक्षणाच्या जागेत आता स्नो...
उरण: उरणमधील लक्ष्मी शर्मा हिने लंडनमध्ये २६ मे रोजी पार पडलेल्या मिसेस एशिया ग्रेट ब्रिटन-२०२३ च्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. उरण येथे वास्तव्य व उच्च शिक्षण...
अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले शहापूर: मार्चमध्ये झालेल्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शहापूर तालुक्यातील २६५ शेतकऱ्यांच्या पिकांचे अधिकृत पंचनामे झाले असले तरी १९ मार्च २०२३...
डोंबिवली : तलावात बुडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास डोंबिवलीजवळील दावडी गावदेवी मंदिराजवळ घडली. बहीण-भाऊ डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगर परिसरातील होते. पोलिसांना तरुणाच्या खिशातील लायसन्स मिळाले होते. यातील...