कल्याण : सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दहा बेडच्या अतिदक्षता विभागाला वैद्यकीय अधिकारी वर्गाची कमतरता भासू लागल्याच्या सबबीमुळे गाशा गुंडाळण्याची पाळी आली. यामुळे रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा मिळतील ही अपेक्षा फोल...
जिल्हा
ठाणे: ठाण्याच्या जवळील मिरा रोड हत्याकांडप्रकरणी पोलीस तपासात दररोज नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आरोपीच्या मोबाईलवरून पोलिसांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज...
अजित पवार यांचे स्पष्टीकरण मुंबई: खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु...
ठाण्यातील मेळाव्यात आमदार संजय केळकर यांचा प्रतिहल्ला ठाणे: ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा आमदार संजय केळकर यांनी करताच मेळाव्याला...
डोंबिवलीतील वादावर रविंद्र चव्हाण यांचे श्रीकांत शिंदे यांना प्रत्युत्तर कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात कलगीतुरा सुरूच असून श्रीकांत शिंदे यांच्या...
हवामान विभागाची माहिती मुंबई: उष्णतेनं हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात आणि गोव्यात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने...