अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५९ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दमदार सुरुवात केली. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत संघाची उपकर्णधार स्मृती मानधना...
Tag: women’s cricket
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक संपन्न झाला आहे आणि आता भारतीय महिला क्रिकेट संघ त्या विश्वचषकात विजयी झालेल्या न्यूझीलंड संघाशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि न्यूझीलंड...
आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या या आवृत्तीतील शेवटचा साखळी सामना मंगळवारी दुबईत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवला जाणार आहे. ब गटातील या दोन संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची दाट...
दुबईत सोमवारी न्यूझीलंडची पाकिस्तानशी भेट होणार आहे. न्यूझीलंडने त्यांच्या तीन साखळी सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत, तर पाकिस्तानने त्यांच्या तीन साखळी सामन्यांपैकी एक जिंकला आहे. ‘अ’ गटातील या दोन्ही संघांचा...
भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम साखळी सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. गतविजेते ऑस्ट्रेलिया याने त्यांचे तीनही साखळी सामने जिंकले आहेत. तर भारताने न्यूझीलंडविरुद्ध खडतर सुरुवात...
इंग्लंड आणि स्कॉटलंड हे दोन युरोपीय देश रविवारी पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध आंतराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहेत. आयसीसी महिला टी-२० विश्वचषकातील हा १७वा सामना शारजाह येथे खेळवला जाणार आहे. विश्वचषकात पदार्पण...