२१ नोव्हेंबरपासून पुण्यात होणाऱ्या एकदिवसीय स्पर्धेत १५ वर्षाखालील मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डोंबिवलीच्या गगना मुलकालाची निवड झाली आहे. ईवा वर्ल्ड स्कूल, डोंबिवली या शाळेची ती विद्यार्थिनी आहे. डोंबिवलीच्या क्रिकेट एक्स्प्लेन्ड अकादमीमध्ये ती प्रशिक्षण घेते. ती मधल्या फळीतील फलंदाज आणि लेग स्पिनर आहे. नुकत्याच झालेल्या सिलेक्शन सामन्यांमध्ये तिने उत्कृष्ट प्रदर्शन...
Tag: women’s cricket
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने बंगालचा १० गडी राखून पराभव करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले. या विजयासह, मुंबई हा दुसरा संघ (रेल्वे...
पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर, न्यूझीलंडने रविवारी, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ७६ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे....
अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५९ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दमदार सुरुवात केली. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत संघाची उपकर्णधार स्मृती मानधना...
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक संपन्न झाला आहे आणि आता भारतीय महिला क्रिकेट संघ त्या विश्वचषकात विजयी झालेल्या न्यूझीलंड संघाशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि न्यूझीलंड...
आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या या आवृत्तीतील शेवटचा साखळी सामना मंगळवारी दुबईत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवला जाणार आहे. ब गटातील या दोन संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची दाट...