जिल्हा ठाणे

ठाण्यातील ६३ वर्षे जुनी व्यायामशाळा टाकणार कात

ठाणे: ठाण्यातील भांडार आळी येथील ६३ वर्षे जुन्या होतकरू व्यायामशाळेचे रुपडे लवकरच पालटणार असून नवीन भव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा नुकताच दिमाखात झाला. ठाण्याच्या जडघडणीत शहरातील जुन्या मंडळांचे मोलाचे योगदान आहे. या मंडळांच्या वास्तूमधून अनेक खेळाडू घडले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार ठाणे शहर बदलत आहे, तसे या वास्तूंचे नूतनीकरणही होत आहे. ठाण्यातील...
जिल्हा मुंबई

ठाणे मुंबईच्या झोपडपट्टीवासियांना मिळणार अडीच लाखात घर!

राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबई: राज्य सरकारने एक जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ठाणे-मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना अडीच लाख रुपयांत सशुल्क...
जिल्हा ठाणे

वसई-विरारमध्ये ५३ इमारती अतिधोकादायक

भाईंदर: वसई-विरार शहर महापालिकेच्या नऊ विभागात आतापर्यंत ३६१ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. आहेत. त्यापैकी २९७ इमारतींवर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यामुळे वसई विरार शहरातील केवळ ५३ इमारती...
जिल्हा ठाणे

ब्लॅकलिस्ट कंपनीला ७२ कोटींची रस्त्यांची कामे

भाजपच्या माजी नगरसेविकेचा आरोप, आयुक्तांना पत्र ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु असून यामध्ये ७२ कोटींची रस्त्यांची कामे एका ब्लॅकलिस्ट असलेल्या कंपनीला देण्यात...
जिल्हा ठाणे

जिल्ह्यातील पाणीसाठे गाळमुक्त होऊ लागले

* १० हजार घनमिटर गाळ काढला * शेतीसाठी उपयुक्त गाळ शेतकऱ्यांना देणार ठाणे: ठाणे जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना यावर्षी पहिल्यांदा राबवली जात आहे. जिल्ह्यातील पाणीसाठ्यांतून...
जिल्हा ठाणे

चार मीटरहून जास्त उंच भरतीचे ५२ दिवस

पावसाळ्यात ५२ दिवस अतिवृष्टी झाल्यास सखल भाग पाण्याखाली ठाणे: यंदाच्या पावसाळ्यात सुमारे ५२ दिवस हे मोठ्या भरतीचे आहेत. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने,...