कळवा-मुंब्रा मतदारसंघात शिवसेनेची मुसंडी ठाणे: कळवा-मुंब्रा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेने कळवा-मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्यासाठी तब्बल ५५ कोटींचा निधी दिला आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कळवा-मुंब्रा या...
वीज चोरांना आता बसणार झटका ठाणे: टोरंट पॉवरने कळवा-मुंब्रा-शीळ भागात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. वीज जोडणी नियमित करण्यासाठी विविध माध्यमांतून अनेकदा आवाहन करूनही लोक नवीन वीज जोडणीसाठी...
अंबरनाथ: अंबरनाथ येथील जुन्या डंपिंग ग्राऊंडला आज सायंकाळी अचानक भीषण आग लागली होती. मोरीवली पाड्यातील जुन्या डंपिंग ग्राउंडवर आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर...
‘म.रे’.ला ३२.२२ कोटींचे उत्पन्न ठाणे : मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरी गाडीतून १ जानेवारी २०२३ ते २४ मे २०२३ पर्यंत तब्बल ७१.३३ लाख प्रवाशांनी प्रवास केला असल्यामुळे म. रेल्वेच्या तिजोरीत...
१०० वर्षांनी सातबाऱ्यावर पोलीस ठाण्याचे नाव शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्याच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून सुमारे १०० वर्षानंतर अखेर पोलिस ठाण्याच्या नावावर जमिन झाली आहे. किन्हवली पोलीस ठाणे...
ठाणे जिल्ह्याचा ८८.९० टक्के निकाल ठाणे: उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. ९१.३६ टक्के मुली तर ८६.६८ टक्के मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा...