जिल्हा ठाणे

नाथजल पाणी बाटली किंमतीपेक्षा जादा दरात, चहा-नाश्ता महाग

एस.टी विभाग नियंत्रकांना सूचना ठाणे : राज्य परिवहनच्या (एस.टी) एकूण 31 बस स्थानकांमधील वाणिज्य आस्थापना परवानाधारक आणि नाथजल पाणी बाटली छापील किंमतीपेक्षा जादा दरात विक्री करत आहेत तसेच एस.टी.च्या अधिकृत खाजगी थांब्यांवर 30 रुपयांमध्ये चहा-नाश्ता योजनेची अंमलबजावणी करत नसल्याच्या तक्रारी शासनाकडून व विविध समाज माध्यमांतून तक्रारी होत आहेत. त्यामुळे...
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

नागपूर ते नाशिक सहा तासांच्या अंतरावर नागपूर: मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी-भरवीर अखेर आजपासून खुला झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या...
जिल्हा ठाणे

ठाणे महापालिकेच्या विकासकांना नोटिसा

ठाणे : पावसाळ्यात ज्या ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरु आहे अशा ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना दिले आहेत....
जिल्हा ठाणे

पारसिक नगरमध्ये हवे नाट्यगृहाऐवजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

ठाणे : खाडीच्या पलिकडे झपाट्याने विस्तारलेल्या पारसिक नगरमधील मुलांना खेळाचे मैदानच उपलब्ध नसल्याने याच भागात नाट्यगृहासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर नाट्यगृहाच्या ऐवजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी करण्यात यावी अशी मागणी माजी...
जिल्हा ठाणे

सॉफ्टवेअर यंत्रणेचा पाया अर्धवट; गृहसंकुल योजनांची लागेना वीट

* ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांची कोंडी * महापालिकेचा महसूलही बुडाला ठाणे: इमारतीचे आराखडे ऑनलाईन मंजूर करण्याची योजना खासगी सॉफ्टवेअर कंपनीच्या तांत्रिक अज्ञानामुळे प्रत्यक्ष कागदावर येत नसल्याने शहरातील अनेक नवीन गृहसंकुल...
जिल्हा ठाणे

आमदारांनी फक्त बाळकूम नव्हे सबंध मतदार संघातील नालेसफाई पहावी

देवराम भोईर यांचा पलटवार ठाणे: सबंध ठाणे शहराची घाण बाळकूममध्येच आहे, अशा पद्धतीने ठाण्यातील आमदारांनी फोटोसेशन केले आहे. आमदारांनी बाळकूममध्येच लक्ष न देता सबंध शहरातील नालेसफाई पहावी, असा टोला...