ठाणे: वास्तुवैभव या वाचकप्रिय स्तंभाचे लेखक रमेश नाईक यांचे आज निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. ‘ठाणेवैभव’ परिवाराचे सदस्य असणाऱ्या नाईक यांनी महाविद्यालयात असल्यापासून पत्रकारितेची सुरुवात केली. एका खाजगी कंपनीत काम करता करता त्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरु केला आणि त्यात ते पारंगत झाले. ‘ठाणेवैभव’मधून सर्वाधिक काळ स्तंभ लिहिणारे ते...
नवी मुंबई : तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्ते उद्घाटन झालेल्या नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील स्काय स्विंगर पाळणा राईड्सचा शनिवारी साडेआठ वाजता अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले....
दुरुस्ती करणार की आयुक्तांकडून होणार कारवाई? ठाणेकर दक्ष नागरिकांकडून प्रश्न उपस्थित ठाणे : ठाणे शहराला राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतंर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत....
ठाणे: किसनगरमधील क्लस्टरच्या लाभार्थ्यांना ३२३ चौरस फूट कार्पेटचे (वन बीएचके) चे घर मिळणार असून या घरात दोन स्वच्छता गृह असणार आहेत. पहिल्या टप्प्यात दहा हजार घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी...
भारतात नवीन संसदीय इमारतीचे उद्घाटन होत असताना आणि त्यावरील उलट सुलट मतप्रदर्शन वाचत असताना ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील संसदीय वास्तुस भेट देण्याचा योग आला. कोणत्याही देशासाठी संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण...
मुंबई : सहजसुंदर अभिनय, आई-वहिनी, बहिणीचे ममत्व रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे आज रविवारी निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी...