क्राईम
जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
डोंबिवलीत दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर चाकूने हल्ला; रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील आगरकर रोडवरील मन्ना गोल्ड ज्वेलर्सच्या दुकानात घुसून दुकानाचे मालक तारकनाथ मन्ना (५४) यांच्यावर एका अज्ञात मारेकऱ्याने चाकूने हल्ला केल्याची घटना7 मंगळवारी घडली आहे. या हल्ल्यात...