जिल्हा
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
भल्या पहाटे मालवाहतुकीच्या गाड्यांनी स्टेशन परिसराची कोंडी; बस, रिक्षा आणि पादचारी त्रस्त
ठाणे: परगावातून ठाण्यात भाज्या आणणारे टेम्पो पहाटे ४ ते सकाळी ८ जांभळी नाका स्टेशन रोडवर ठाण मांडून असल्याने बस, रिक्षा आणि चाकरमान्यांना कोंडीचा नाहक सामना करावा लागतो. या वाहनांना...